Tag Archive | कारण

लक्ष्मि

हे वाचाच आणि विचार करा

लक्ष्मि

मित्रानो, या दिवाळीला तुम्ही फटाके खरेदी करणार असाल…

जरूर खरेदी करा पण १ गोष्ट लक्षात ठेवा…

कृपया करून लक्ष्मि बॉम्ब खरेदी करू नका…

कारण ज्या लक्ष्मि ची आपण पूजा करतो…

तिचा नावाचा आणि प्रतिमेचा आपण तो बॉम्ब उडून अपमान करतो…

तरी कृपया कोणी लक्ष्मि बॉम्ब खरीदी करू नका…

त्या ऐवजी दुसरा फटका खरीदी करा….

माझा या गोष्टीचा जरूर विचार करा….

“दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”

Advertisements
%d bloggers like this: