एक महत्वाची सूचना

फेसबूक वरील सर्व मित्रांना एक महत्वाची सूचना…

फेसबूक वरील आपले खाते ह्याक होण्याची शक्यता आहे तरी सर्वानी काळजी घ्यावी आपले खाते ह्याक झालेले आपल्याला सुद्धा कळणार नाही …

ह्याक झाल्यांनतर आपल्या प्रोफाइल वरून अश्यलिल चित्र किंवा विडियो प्रसारित करतात ते आपल्या कळत नाही …..

दुसऱ्याच्या प्रोफाइल वर असे आढळून आल्यास आपल्या मित्राला जरुर कळवा आणि आपल्या मित्रांची काळजी घ्या …

हि नम्र विनंती ….

1) प्रत्येक वेळी ब्रोझर बंद करण्यापूर्वी ”लॉग आऊट” होण्यास विसरु नये.

2) चांगल्या गुणवत्तेची ‘इंटरनेट सेक्युरीटी’ वापरावी.

3) फेसबुक सायबर कॅफेत सर्फींग करण्याचे शक्यतो टाळावे.

4) शंका वाटल्यास वेळीच ”पासवर्ड” बदलावा.

5) कुणालाही पासवर्ड सांगू नये, जाणो तो ”लॉग आऊट” होण्यास विसरायचा.

6) मोबाईल धारकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

7) Account Setting > Security > Secure Browsing > Enable करावी !

धन्यवाद !

काळजी घ्या….:)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: