वडिल

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला.

त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो,

ते विचारतात “बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत.” … …

मुलगा : “मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन.”

बाप: “ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील..!”

(रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो…

घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो…)

 

काही दिवसांनंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते.

ती त्याच्या वडिलांची असते.

त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते,

ती असते.. “आज माझ्या सोन्याला ताप आला होता,

‘Taxi’ न मिळाल्यामुळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला,

पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे..(वेळ : रात्री २ वाजता..)”

त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण …

आता सर्व संपले होते.

प्लीज नेवर हर्ट युअर पॅरेंटस… .

व्हाटेवर यु आर…इज ओन्ली बिकोझ ऑफ देम…!

 

 

कुठेतरी छानसे वाचलेले ………

Advertisements

2 responses to “वडिल”

  1. rehan says :

    aayi che prem kalun yete ,, vadilache nahi k lat ,,, ka ,,?? ,,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: