जन्म ” काहीपण ” चा

काहीपण – जरा वेगळ्या प्रकारचे नाव ह्या blog ला मी दिले. आपल्या डोक्यात सात अनेक विचार येत असतात. तसेच आपण दिवसभरातून अनेक गोष्टी सतत पाहत  असतो. काही चांगल्या तर काही वाईट. कधी कधी हे काही विचार किंवा घटना कायमचे लक्षात ठेवण्यासारखे असतात अथवा ते लक्षात राहतात. ह्या काहीपण विचार अथवा घटनांना कसलीही बांधिलकी नसते. कधी कधी हे मोकाट असतात.

त्यामुळे  काहीपण, मनात आले म्हणून लिहिले…….  हा blog  जन्माला आला.

Advertisements

One response to “जन्म ” काहीपण ” चा”

  1. raju kamble says :

    KHHOPACH CHHAN SANKALPAN AAHE…..KHADADY VACHAKANCHI BHOOK NAKKICH BHAGNAR !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: